[वाचनकाल : २ मिनिटे]
आजच्या या लक्ष्मीनं लेखणीच्या गळ्याला नख लावण्याच्या दिवसांत, लक्ष्मीनं लेखणीचं ताठ मानेनं जगणं अवघड करून सोडलंय अशा वातावरणात आणि सरस्वतीने कित्येक मेंदूतून आपलं स्थान सोडल्याच्या सद्यस्थितीत ‘टाकबोरू’ आशेचा बहारदार कवडसा आहे. लेखणीची ही जर्जरता ‘टाकबोरू’स मंजूर नाही.
‘लेखन हे एक कौशल्य आहे’ यावर विश्वास बसवून देणाऱ्या संकेतस्थळांपैकी एक ‘टाकबोरू’! दर्दी आणि चोखंदळ वाचकांचा पर्वणीकाळ आता सुरू होतोय.
‘टाकबोरू’वर सापडतील जीवनाच्या हरेक पैलूवर नवा दृष्टिकोन देणारे लेख सोबतंच नाविन्यपूर्ण कथा, भावस्पर्शी कविता, चौफेर समीक्षणे, शास्त्रीय स्त्रीविशेष लेखमाला तसेच बालचमूंच्या स्वतंत्र विभागासह स्फुट, नाट्यछटा या व अशा नवसाहित्यांची दालने, वेचक नाटकं, चित्रपट आणि वैविध्यपूर्ण वेबमालिकांवर आधारित मनोरंजनपर साहित्य, ग्रामीण कथा, शेअर बाजार विश्लेषण, श्रवणीय ऑडिओ साहित्य आणि बरंच काही . . .
माय मराठीवरच्या प्रेमात बद्ध झाल्यामुळे काळाशी सुसंगत ‘भेसळयुक्त’ भाषेला मागच्या रांगेत उभं करून भाषेच्या सौंदर्याशी हातमिळवणी करणारं, भाषेच्या अस्मितेविषयी तडजोड नावाचा प्रकारच संपवणारं ‘टाकबोरू’ – मराठी मने इथे जोडली जातात ती यामुळेच!
गद्धेपंचविशीतील उत्साही ते अगदी जीवनाचा तळ गाठलेल्या अनुभवी असणाऱ्या लेखण्या जिथे एकोप्याने नांदतात ते ‘टाकबोरू’!
लेखणीशी इमान राखणाऱ्या लेखणीच्या पाईकांचं आवडतं ठिकाण ‘टाकबोरू’!
‘टाकबोरू’ म्हणजे क्षितिजाच्या स्वप्नांचा ठाव घेऊ पाहणाऱ्यांचा नवा एल्गार!
दैनंदिन पातळीवर नवा सूर आळवण्याचं आश्वासन देणारी, लेखणीच्या निर्भयतेला जुमानणारी, नव्या दमाचे दृष्टिकोन बाळगणारी, अफवांच्या जंजाळात ठोस पुराव्यानिशी बोलणारी आणि विचार करण्याची क्षमता ठेवणारी माणसं आणि त्यांची हक्काची जागा – ‘टाकबोरू’!
आपले नवे ई-मराठी साहित्यिक संकेतस्थळ ‘टाकबोरू’ साहित्यिक वाटचालीसाठी सुसज्ज झाल्याचे, कळवताना अत्यंत आनंद होतो आहे.
सुरुवातीपासून ठोस साहित्यिक मूल्य व भूमिका सोबतीला घेऊन निघालेले ‘टाकबोरू’ दर्दी वाचक व जाणकार लेखक आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. ‘टाकबोरू’च्या या अविरतपणे सुरू झालेल्या साहित्यिक यात्रेत ‘टाकबोरू’ आपल्याकडून सहकार्याची व प्रतिसादाची अपेक्षा ठेवते. ‘टाकबोरू’ला आणखी मोठ्या वाचकवर्गाशी व लेखकांशी जोडून देणे, ‘टाकबोरू’वरील साहित्यात व ‘टाकबोरू’च्या एकंदर रूपरेषेत सुधारणा सुचवणे तसेच आपली मते कळवणे, सदोदीत ‘टाकबोरू’चा पाठपुरावा करीत राहणे या जोडीने काही येत असेल तर ते म्हणजे ‘टाकबोरू’स विविधांगी साहित्य प्रकारांनी अधिक समृद्ध बनवणे.
धन्यवाद.
A bunch of young enthusiasts teamed up to launch a literature website focused on political satire, articles, reviews, short stories, monologues, special pieces for women, and various other writing forms. These passionate writers aim to spark a new wave of talent in Marathi literature.
‘Takboru’ is a vibrant literary platform that stands out from other social media platforms. It embraces the essence of writing, offering a unique space where the worn-out barriers of conventional literature are left behind. In the realm of ‘Takboru,’ the beauty of language is cherished, and it serves as a heaven for passionate writers who express their experiences, thoughts, and creativity in various literary forms.
The platform offers a refreshing perspective on life through new narratives, captivating stories, touching poems, insightful reviews, and exclusive articles, including special pieces for women. Rooted in a profound love for Marathi literature, ‘Takboru’ is a catalyst for a fresh wave of talent, breaking new ground in the literary landscape.
‘Takboru’ is not just a name; it symbolizes a new dimension in literary quality and quantity. It is a place where writing is a skill celebrated, where every reader finds something to savour, and where the profound impact of authentic, fearless writing is recognized. In the journey of ‘Takboru,’ the platform strives to be a guiding light, an advocate of truth, a supporter of aspiring writers, and a hub for diverse literary expressions.
As ‘Takboru’ unfolds its literary journey, it warmly welcomes readers and knowledgeable writers to join hands in fostering cooperation and providing valuable feedback. The platform’s commitment is not only to create an engaging literary experience but also to continually improve and evolve with the contributions and perspectives of its readers and writers.
{fullWidth}
टाकबोरू – येथे आल्यावर इतर सर्व सोशल मीडियांचं व्यसन सुटतं!
आजच्या या लक्ष्मीनं लेखणीच्या गळ्याला नख लावण्याच्या दिवसांत, लक्ष्मीनं लेखणीचं ताठ मानेनं जगणं अवघड करून सोडलंय अशा वातावरणात आणि सरस्वतीने कित्येक मेंदूतून आपलं स्थान सोडल्याच्या सद्यस्थितीत ‘टाकबोरू’ आशेचा बहारदार कवडसा आहे. लेखणीची ही जर्जरता ‘टाकबोरू’स मंजूर नाही.
‘लेखन हे एक कौशल्य आहे’ यावर विश्वास बसवून देणाऱ्या संकेतस्थळांपैकी एक ‘टाकबोरू’! दर्दी आणि चोखंदळ वाचकांचा पर्वणीकाळ आता सुरू होतोय.
‘टाकबोरू’वर सापडतील जीवनाच्या हरेक पैलूवर नवा दृष्टिकोन देणारे लेख सोबतंच नाविन्यपूर्ण कथा, भावस्पर्शी कविता, चौफेर समीक्षणे, शास्त्रीय स्त्रीविशेष लेखमाला तसेच बालचमूंच्या स्वतंत्र विभागासह स्फुट, नाट्यछटा या व अशा नवसाहित्यांची दालने, वेचक नाटकं, चित्रपट आणि वैविध्यपूर्ण वेबमालिकांवर आधारित मनोरंजनपर साहित्य, ग्रामीण कथा, शेअर बाजार विश्लेषण, श्रवणीय ऑडिओ साहित्य आणि बरंच काही . . .
माय मराठीवरच्या प्रेमात बद्ध झाल्यामुळे काळाशी सुसंगत ‘भेसळयुक्त’ भाषेला मागच्या रांगेत उभं करून भाषेच्या सौंदर्याशी हातमिळवणी करणारं, भाषेच्या अस्मितेविषयी तडजोड नावाचा प्रकारच संपवणारं ‘टाकबोरू’ – मराठी मने इथे जोडली जातात ती यामुळेच!
‘टाकबोरू’ म्हणजे नेमकं आहे तरी काय?
‘टाकबोरू’ – साहित्यिक गुणवत्ता मोजण्याचे एक नवं एकक, नवं परिमाण! येथे लेखण्या तासून मिळतात, पूर्वग्रह थोडेसे घासून मिळतात!गद्धेपंचविशीतील उत्साही ते अगदी जीवनाचा तळ गाठलेल्या अनुभवी असणाऱ्या लेखण्या जिथे एकोप्याने नांदतात ते ‘टाकबोरू’!