लेखिका/लेखक

[वाचनकाल : १ मिनिट]
male female line painting vector

‘टाकबोरू’ची सुरुवात झाली ती काही मोजक्या लेखकांच्या सहकार्याने. या सर्वांनी सहभाग नोंदवला आणि पहिल्याच दिवसापासून ‘टाकबोरू’ विविध अंगांनी समृद्ध झाले. आता त्यास आणखी विविध, आणखी चौफेर बनवायचे तर कित्येक अगणित साहित्यप्रकार आणि त्यात तरबेज अशा नवलेखकांची अथवा प्रस्थापितांची जोड लागणार.

‘टाकबोरू' जितके समृद्ध आहे त्यास तितके समृद्ध बनवण्यासाठी ज्या लेखकांचा हातभार आहे त्या सर्वांच्या नावांचा समग्र संग्रह म्हणजे प्रस्तुत पृष्ठ. याच्याने टाकबोरूचा पाया किती मजबूत आहे हे लक्षात येईल व त्याबरोबरीने साहित्यिक प्रवासात लहानशा पावलांनी जोडल्या गेलेल्या हरेक लेखकाची एक आठवण राहील. ‘टाकबोरू’स सर्वांगीण सदाबहार ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भागीदारांची, अनुक्रमाने लावलेली यादी.


अजित
अमित
अक्षय संगवे
गिरीशकुमार कांबळे
जय
जान्हवी
जुईली
टाकबोरू
भिमराव तांबे
मणी
मानिनी
रंगारी
सुकि
सायली

{fullWidth}

نموذج الاتصال