Community Guidelines

[वाचनकाल : १ मिनिट]
Community Guidelines

द्वेष नको, प्रेम पसरवा!

द्वेषाने भारलेले तसेच वर्णद्वेषी, लिंगभेद करणारे, बालकांसाठी हानीकारक, अपंगत्वावर टिप्पणी करणारे कोणतेही साहित्यप्रकार, समीक्षा, प्रतिसाद किंवा कोणतेही संदेश पसरवू नयेत.

हिंसा, धमकी पसरवणारे भितीचे वातावरण निर्माण करणारे, समोरील व्यक्तीच्या मानसिकतेवर कोणताही गंभीर परिणाम होईल असे कोणतेही संदेश प्रकाशित करू नयेत.

नग्नता, लैंगिकता व तत्सम साहित्य किंवा संदेश येथे प्रकाशित करू नयेत.

कोणतेही गैरप्रकार करणे टाळावे. कोणी गैरप्रकार करताना आढळल्यास योग्य ती खबरदारी घेण्यात येईल.

No hateful content is allowed in any way including anything racist, anything based on ones ethnicity, gender identity, sexual orientation, age, disability or otherwise.

No violence or threats, bullying, harassment, or harmful or suicidal content is allowed.

No nudity or sexually explicit content is allowed.

No inaccurate content is allowed in any shape or form.
{fullWidth}

نموذج الاتصال