ओझरत्या लेखणीतून


feather pen and ink bottle in rainbow colours
ओझरत्या लेखणीतून


दोन ओळींच्या कविता . . .


↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯

चालताना एकल्यानं सोबतीला साथ होते
पण हाय! डाव्या हातात त्यांच्या उजवेच हात होते

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ रंगारी

कितना भी गहरा क्यूँ ना हो
इश्क़ मुश्किलों में आसान नहीं होता

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ मणी

बेचिराख त्या वाटांना अंत कुठे होता
कोरड्या वेदनांचा बाजार उठला होता

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ जय

आईबाप बायकापोरं घर त्यागलं सर्वकाही
स्वतःसह चला क्रांतीची पूर्वतयारी झाली

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ रंगारी

इक जमाने के ये बंद दरवाजे,
और कितनी पुरानी कहानीयो के पन्ने खोलेंगे?

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ मणी

छळतंय मला तुझंं हे वागणं दुहेरी
स्वप्नांत काही एक आणि सत्यात काही और

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ रंगारी

जब तुम्हारे होंठों के पास आता होगा
ये कप तो खुशीसे मर जाता होगा

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ जय

एकाच छत्रीखाली तुला बिलगून चालत राहणं
ती एक संध्याकाळ पुरेशी होती मी पावसाच्या प्रेमात पडायला

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ रंगारी

तू निभा न सकी, मैं भूला न सका
उफ़ ये इश्क . . .

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ जय

इन्कार-ए-मोहब्बत झूठ था उनका
समझ गये हम फिर एक बार मजबूरियाँ जीत गई

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ मणी

पुरता लुटलो गेलो तेव्हा कसा मला
हरेक चेहऱ्यात चोर दिसाया लागला

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ रंगारी

चोचीचोचीनं टीपला दाना दाना हिरवा
गरागरा गोफण पक्षी गाती मारवा

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ जय

दर्द अक्सर अल्फ़ाज़ों के पीछे छुपाये जाते है
फिर खामोश रहने की कोई वजह नहीं होती

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ मणी

उसने यूँही गले लगाया था
और हम देर तक महकते रहे

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ जय

तलाश उस अजनबी की कभी खत्म नहीं हुई
आते जाते हर चेहरे को गौर से देखा हमने . . .

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ मणी

युद्धाच्या लाभार्थ्यांचा शोध संपला शून्यावरच
आभाळातली ही गिधाडे मग कोण होत

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ रंगारी

कभी तो पिलाओ इश्क़ के जाम सुबह में
क्या पता इश्क़ की शाम कभी हो न हो

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ जय

खैर, इल्ज़ाम तो तुमने लगा दिये लेकिन,
इक बार तो पुछते मजबूरियाँ क्या थी

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ मणी

भरगच्च पाकीटावर हात ठेवून उभा मी
अनवाणी तो भिजून गात निघून गेला

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ रंगारी

बड़े अजीब है कुछ लोग चंद तारीफों के लिये
किसी और का लिखा कलम अपना बताते है

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ मणी

बिकिनीचा रंग तिच्या अती वादग्रस्त
असूनी बेरोजगार मी अजूनी समाधीस्त

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ जय

भावे मनाला पाऊस हा हवाहवासा
तुझ्याही डोक्यावर छत आहे म्हणजे

↯ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━ ↯ रंगारी

{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال