[वाचनकाल : १ मिनिट]
पूर्वी माणसे शब्द बनवत आता शब्द माणूस बनवतात! हा काळाचा महिमा नसून शब्दांची खासियत आहे. या सांकेतिक शब्दांना माणसावर हुकुमत करण्याची ताकद कोणी दिली – शब्दांनी अभय दिलेल्या माणसांनी!
मला आधी त्याने माझंगाव विचारलंमग नाव विचारलं,शेवटी आडनाव विचारलंजाता जाता वाडी कोणती म्हणतत्याला मला एकबात विचारायची होती,खरं तर त्याला माझीजात विचारायची होती
– भिमराव तांबे
(कुऱ्हाडीचे घाव)
• संदर्भ :१) छायाचित्र - स्वनिर्मित• वाचत रहा :
कोडवर्ड...एक भयाण जात-वास्तव.
उत्तर द्याहटवा