एकदा का डोळ्यांवर तो गुलाबी चष्मा चढला की समोरच्या व्यक्तीचे सगळेच कसे गोड वाटू लागते! या गुलाबी नजरेतून मग माणूस नक्की काय पाहतो हे त्यालाही सांगणे जड जाते. कोणत्याही विचारामागचे, कृतीमागचे कारण शब्दांत बांधणे जड जाते. पण तो एक मोक्याचा क्षण असतो जेव्हा मनातली भावना शब्दांत हुबेहूब सांधली जाते. या गुलाबी चष्म्यातून अशा मोक्याच्या क्षणी शब्दबद्ध केलेला ‘चेहरा’ काय असेल?
[श्रवणकाल : १:३० मिनिटे]
ऐका ‘मणी’ यांच्या लेखणीतून उतरलेली आणि ‘सायली’ यांच्या आवाजात नटलेली ‘टाकबोरू’वरील ही पहिलीच श्रवणकथा (खरंतर लप्रेक) ‘चेहरा’ . . .
• संदर्भ :• ऐकत रहा :
❤️
उत्तर द्याहटवाखूप खूप थँक्स. लेखकाची पात्रं, कहाणी, संवादरचना सकस असेल तर अभिवाचन करताना मनस्वी आनंद होतो आणि तोच 'चेहरा' मध्ये उतरला असावा. मोजून ३ वाक्यांत प्रेम उलगडणं सोपं नाही; ही लेखकाची किमया. माझं अभिवाचन म्हणजे फक्त कारागिरी.
हटवावाचत रहा, ऐकत रहा, मनापासून धन्यवाद.